आजचं राशीभविष्य - बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Jan 31, 2023

Loksatta Live

मेष - उत्तम व्यावसायिक लाभ होईल

(Photo : Freepik)

वृषभ - नवीन वस्त्र खरेदी कराल

(Photo : Freepik)

मिथुन - चांगले औद्योगिक वातावरण लाभेल

(Photo : Freepik)

कर्क - धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल

(Photo : Freepik)

सिंह -  धाडसाने कामे हाती घ्याल

(Photo : Freepik)

कन्या - व्यसनाच्या आहारी जाऊ नका

(Photo : Freepik)

तूळ - जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल

(Photo : Freepik)

वृश्चिक - निसर्ग सौंदर्यात रमून जाल

(Photo : Freepik)

धनू - उष्णतेचे विकार जाणवतील

(Photo : Freepik)

मकर - गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो

(Photo : Freepik)

कुंभ -  जवळचा प्रवास घडेल

(Photo : Freepik)

मीन - सर्वांशी लाघवीपणे बोलाल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ राशींसाठी फेब्रुवारी महिना ठरणार खूपच लकी