कसा असेल डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस?

(Photo: Freepik)

Dec 01, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : मनात नसत्या शंका आणू नका.

(Photo: Pixabay)

वृषभ : आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल.

(Photo: Pixabay)

मिथुन : दिवसभर कामाची धांदल राहील.

(Photo: Pixabay)

कर्क : अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.

(Photo: Pixabay)

सिंह : अचानक लाभाची शक्यता.

(Photo: Pixabay)

कन्या : उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

(Photo: Pixabay)

तूळ : आत्मविश्वास सोडून चालणार नाही.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : विद्यार्थ्यांना चांगला दिवस.

(Photo: Pixabay)

धनू : वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल.

(Photo: Pixabay)

मकर : अचानक जुने मित्र भेटतील.

(Photo: Pixabay)

कुंभ : घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.

(Photo: Pixabay)

मीन : प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अतिशय खास असतात ‘R’ अक्षराने नाव सुरू होणारे लोक