आजचं राशीभविष्य – सोमवार, १३ फेब्रुवारी २०२३ Feb 13, 2023 Loksatta Live मेष : दिवस मजेत जाईल. वृषभ : भावंडांचे सहकार्य मिळेल. मिथुन : कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. कर्क : सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. सिंह : जोडीदाराच्या शांत स्वभावाची प्रचिती येईल. कन्या : आरोग्यात सुधारणा होईल. तूळ : भावंडांचा विरोध होऊ शकतो. वृश्चिक : गोड बोलण्यावर भर द्यावा. धनू : भावंडांचा सहवास लाभेल. मकर : जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. कुंभ : परिस्थितीशी जुळवून घ्याल. मीन : सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा २०२३ मधील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींसाठी ठरणार वाईट? २०२३ मधील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींसाठी ठरणार वाईट?