आजचं राशीभविष्य - सोमवार,०६ मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 06, 2023

Loksatta Live

मेष - प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीने पहाल

(Photo : Freepik)

वृषभ - काही गोष्टी मनात नसतांना कराव्या लागतील

(Photo : Freepik)

मिथुन - उत्तम वाहन सौख्य लाभेल

(Photo : Freepik)

कर्क - आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल

(Photo : Freepik)

सिंह - धार्मिक कामात मदतीचा हात पुढे कराल

(Photo : Freepik)

कन्या - काही कामे कमी वेळेत पूर्ण होतील

(Photo : Freepik)

तूळ - एकमेकांशी समजूतदारपणे वागाल

(Photo : Freepik)

वृश्चिक - कामात क्षुल्लक कारणाने अडचणी येऊ शकतात

(Photo : Freepik)

धनू - ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील

(Photo : Freepik)

मकर - घरासाठी नवीन वस्तु खरेदी केल्या जातील

(Photo : Freepik)

कुंभ - आपले मत उत्तम प्रकारे मांडाल

(Photo : Freepik)

मीन - मानसिक ताण वाढू शकतो

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Chanakya Niti: ‘या’ कारणांमुळे मनुष्याला कधीही समाधान मिळत नाही