आजचं राशीभविष्य – रविवार, २६ मार्च २०२३

(Photo: Pixabay)

Mar 26, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : कामातील बदल समजून घ्या.

(Photo: Pixabay)

वृषभ : काही नवीन संधी चालून येतील.

(Photo: Pixabay)

मिथुन : विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे.

(Photo: Pixabay)

कर्क : घरात धार्मिक कार्यक्रम निघतील.

(Photo: Pixabay)

सिंह : योग्य वेळी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

(Photo: Pixabay)

कन्या : मनातील गैरसमज काढून टाकावेत.

(Photo: Pixabay)

तूळ : घाई घाईने कोणतेही काम करू नका.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : तब्येतीत सुधारणा दिसून येईल.

(Photo: Pixabay)

धनू : कामातून समाधान शोधावे.

(Photo: Pixabay)

मकर : प्रेम प्रकरणात जवळीक वाढेल.

(Photo: Pixabay)

कुंभ : आपल्या बुद्धीचा कस लागू शकतो.

(Photo: Pixabay)

मीन : स्थावरचे व्यवहार जमून येतील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार तुमचा शुभ रंग कोणता?