आजचं राशीभविष्य - रविवार, २६ मे २०२४

(Photo: Freepik)

May 26, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : दूर वरच्या लोकांशी संपर्क वाढेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.

(Photo : Pixabay)

मिथुन : कामात सहकार्‍यांची उत्तम साथ होईल.

(Photo : Pixabay)

कर्क : मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल.

(Photo : Pixabay)

सिंह : घरगुती कामात दिवस जाईल.

(Photo : Pixabay)

कन्या : जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

(Photo : Pixabay)

तूळ : उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा लागेल.

(Photo : Pixabay)

धनु : काटकसरीवर भर द्यावा.

(Photo : Pixabay)

मकर : घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

(Photo : Pixabay)

कुंभ : कुटुंबात तुमचा दबदबा राहील.

(Photo : Pixabay)

मीन : मनातील आकांक्षा पूर्ण होतील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार