आजचं राशीभविष्य - गुरुवार,२१ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 18, 2023

Loksatta Live

मेष - आज दिनक्रम व्यग्र राहील

(Photo: Freepik)

वृषभ - सतत काम करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा

(Photo: Freepik)

मिथुन - मात्र नियोजित काम पूर्ण होईल असे नाही

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल

(Photo: Freepik)

सिंह - व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस

(Photo: Freepik)

कन्या - कामाचा अधिक ताण जाणवेल

(Photo: Freepik)

तूळ - आपण घेत असलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - जुने मित्र बरेच दिवसांनी भेटण्याचा योग

(Photo: Freepik)

धनू - आज आखलेले काम सुरळीत पार पडेल

(Photo: Freepik)

मकर - जवळचा प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्या

(Photo: Freepik)

मीन - व्यावसायिक प्रगती साधता येईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जोडीदारावर ‘या’ तीन राशीचे लोक करतात खूप प्रेम