आजचं राशीभविष्य – मंगळवार, १४ फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Feb 14, 2023

Loksatta Live

मेष :  तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

(Photo : Pixabay)

वृषभ :  व्यावहारिक हजरजबाबीपणा दाखवाल.

(Photo : Pixabay)

मिथुन :  कलेतून चांगली कमाई होईल.

(Photo : Pixabay)

कर्क :  अति विचार करू नयेत.

(Photo : Pixabay)

सिंह :  विरोधकांचा जोर मावळेल.

(Photo : Pixabay)

कन्या :  पैशाचा योग्य विनिमय करावा.

(Photo : Pixabay)

तूळ :  पराक्रमाला अधिक बळ मिळेल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक :  हातातील कामात यश येईल.

(Photo : Pixabay)

धनू :  जवळच्या प्रवासाचा योग येईल.

(Photo : Pixabay)

मकर :  धार्मिक यात्रेचे आयोजन करावे.

(Photo : Pixabay)

कुंभ :  कामात तत्परता दाखवाल.

(Photo : Pixabay)

मीन :  कागदपत्रे जपून ठेवावीत.

(Photo : Pixabay)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

(Photo : Pixabay)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

६ मार्च २०२३ नंतर ‘या’ राशींना होऊ शकतो धनलाभ