Horoscope Today : मानसिक चांचल्य जाणवेल

(Photo: Freepik)

Dec 02, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे.

(Photo : Pixabay)

वृषभ : मनातील आकांक्षा पूर्ण होईल.

(Photo : Pixabay)

मिथुन : व्यवसायात चांगला लाभ मिळेल.

(Photo : Pixabay)

कर्क : दिवस मौजमजेत घालवाल.

(Photo : Pixabay)

सिंह : दानधर्म कराल.

(Photo : Pixabay)

कन्या : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo : Pixabay)

तूळ : कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : आपले आवडते छंद जोपासा.

(Photo : Pixabay)

धनू : मानसिक समाधान लाभेल.

(Photo : Pixabay)

मकर : मानसिक चांचल्य जाणवेल.

(Photo : Pixabay)

कुंभ : कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे.

(Photo : Pixabay)

मीन : दिवस आनंदात जाईल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ कलागुणांमुळे चारचौघात उठून दिसतात ‘S’ पासून नाव सुरू होणारे लोक