आजचं राशीभविष्य – मंगळवार, २८ मार्च २०२३

(Photo : Pixabay)

Mar 28, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : सामाजिक सन्मान वाढेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : धार्मिक गोष्टींत मन रमवा.

(Photo : Pixabay)

मिथुन : मनातील चुकीच्या गोष्टी काढून टाका.

(Photo : Pixabay)

कर्क : मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल.

(Photo : Pixabay)

सिंह : व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल.

(Photo : Pixabay)

कन्या : शैक्षणिक कामाला गती येईल.

(Photo : Pixabay)

तूळ : अचानक धनलाभ संभवतो.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : जवळचा प्रवास कराल.

(Photo : Pixabay)

धनू : कौटुंबिक प्रश्न आधी सोडवाल.

(Photo : Pixabay)

मकर : सरकारी कामात यश येईल.

(Photo : Pixabay)

कुंभ : मनमोकळ्या गप्पा माराल.

(Photo : Pixabay)

मीन : वाहन सौख्य लाभेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार तुमचा शुभ रंग कोणता?