आजचं राशीभविष्य – सोमवार, २७ मार्च २०२३ Mar 27, 2023 Loksatta Live मेष : कामाचा वेग वाढवावा लागेल. दिवसभर व्यस्त राहाल. वृषभ : स्वत:ची उत्तम छाप पडता येईल. मिथुन : अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मोलाचा सल्ला लाभेल. कर्क : जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सिंह : वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. कामाचा आनंद घेता येईल. कन्या : मनमोकळ्या गप्पा मारता येतील. तूळ : भागीदारीत नवीन योजना विचारात घ्याव्यात. वृश्चिक : वाहन चालवताना काळजी घ्यावी. धनू : कौटुंबिक प्रश्न निग्रहाने सोडवावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मकर : आततायीपणे कोणतेही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे. कुंभ : हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. मीन : जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करता येईल. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ‘या’ दिवशी आर्थिक व्यवहार करणं मानलं जातं अशुभ? ‘या’ दिवशी आर्थिक व्यवहार करणं मानलं जातं अशुभ?