आजचं राशीभविष्य – सोमवार, २७ मार्च २०२३

(Photo: Pixabay)

Mar 27, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : कामाचा वेग वाढवावा लागेल. दिवसभर व्यस्त राहाल.

(Photo: Pixabay)

वृषभ : स्वत:ची उत्तम छाप पडता येईल.

(Photo: Pixabay)

मिथुन : अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मोलाचा सल्ला लाभेल.

(Photo: Pixabay)

कर्क : जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Pixabay)

सिंह : वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. कामाचा आनंद घेता येईल.

(Photo: Pixabay)

कन्या : मनमोकळ्या गप्पा मारता येतील.

(Photo: Pixabay)

तूळ : भागीदारीत नवीन योजना विचारात घ्याव्यात.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : वाहन चालवताना काळजी घ्यावी.

(Photo: Pixabay)

धनू : कौटुंबिक प्रश्न निग्रहाने सोडवावेत. अनावश्यक खर्च टाळावा.

(Photo: Pixabay)

मकर : आततायीपणे कोणतेही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Pixabay)

कुंभ : हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल.

(Photo: Pixabay)

मीन : जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करता येईल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ दिवशी आर्थिक व्यवहार करणं मानलं जातं अशुभ?