आजचं राशीभविष्य – शनिवार, २५ मार्च २०२३

(Photo: Pixabay)

Mar 25, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : कामातील उत्साह व जोम वाढेल.

(Photo: Pixabay)

वृषभ : करमणुकीचे कार्यक्रम आखाल.

(Photo: Pixabay)

मिथुन : अधिकारी वर्गाचा सल्ला घ्यावा.

(Photo: Pixabay)

कर्क : जोडीदाराची कमाई वाढेल.

(Photo: Pixabay)

सिंह : कलाकारांचे कौशल्य दिसून येईल.

(Photo: Pixabay)

कन्या : जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.

(Photo: Pixabay)

तूळ : तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवावे.

(Photo: Pixabay)

धनू : दिवस मनाप्रमाणे घालवाल.

(Photo: Pixabay)

मकर : उष्णतेचे विकार संभवतात.

(Photo: Pixabay)

कुंभ : आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Pixabay)

मीन : हसत-हसत कामे पूर्ण कराल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार तुमचा शुभ रंग कोणता?