Tuesday Horoscope: जबाबदारीची जाणीव ठेवावी

(Photo: Freepik)

Feb 20, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेष : कामे यथायोग्य पार पडतील.

(Photo : Unsplash)

वृषभ : जोडीदाराचे वर्चस्व राहील.

(Photo : Unsplash)

मिथुन : बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

(Photo : Unsplash)

कर्क : घाईने कोणत्याही गोष्टी उरकू नका.

(Photo : Unsplash)

सिंह : जमिनीची कामे तूर्तास करू नयेत.

(Photo : Unsplash)

कन्या : अचानक धनलाभ संभवतो.

(Photo : Unsplash)

तूळ : बोलतांना भान राखावे.

(Photo : Unsplash)

वृश्चिक : पित्त-विकार बळावू शकतात.

(Photo : Unsplash)

धनु : जबाबदारीची जाणीव ठेवावी.

(Photo : Unsplash)

मकर : अडथळ्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.

(Photo : Unsplash)

कुंभ : मानसिक चंचलता जाणवेल.

(Photo : Unsplash)

मीन : अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वृषभ राशीच्या लोकांनी ‘या’ लोकांपासून राहावे सावध