आजचं राशीभविष्य – बुधवार, ७ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 07, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

मेष : कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल.

(Photo: Freepik)

वृषभ : जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे.

(Photo: Freepik)

मिथुन : इतरांवर विसंबून राहू नका.

(Photo: Freepik)

कर्क : पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात.

(Photo: Freepik)

सिंह : मनोरंजनातून आनंद घ्याल.

(Photo: Freepik)

कन्या : अपचनाचा त्रास जाणवेल.

(Photo: Freepik)

तूळ : जवळच्या प्रवासाचे योग आहेत.

(Photo: Freepik)

वृश्चिक : हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

(Photo: Freepik)

धनू : मित्रांकडून कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मकर : प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको.

(Photo: Freepik)

कुंभ : घरगुती कामात रमून जाल.

(Photo: Freepik)

मीन : सामाजिक जाणि‍वेतून काम कराल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या, ‘S’ अक्षराने नाव सुरू होणाऱ्या लोकांचा स्वभाव