आजचं राशीभविष्य – सोमवार, २४ एप्रिल २०२३

(Photo: Freepik)

Apr 24, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

(Photo: Pixabay)

वृषभ : लोकांवर तुमची उत्तम छाप पडेल.

(Photo: Pixabay)

मिथुन : कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल.

(Photo: Pixabay)

कर्क : मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल.

(Photo: Pixabay)

सिंह : वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे.

(Photo: Pixabay)

कन्या : कामाचा ताण जाणवेल.

(Photo: Pixabay)

तूळ : जमिनीच्या व्यवहारातून लाभ संभवतो.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : संभाषण कौशल्य दाखवण्याची संधी लाभेल.

(Photo: Pixabay)

धनू : अधिकारांची जाणीव ठेवावी.

(Photo: Pixabay)

मकर : आळस बाजूला सारून कामे करावीत.

(Photo: Pixabay)

कुंभ : घाई-घाईने कोणतेही कृती करू नका.

(Photo: Pixabay)

मीन : उत्तम व्यावसायिक लाभ मिळेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लक्ष्मी कृपेने प्रचंड धनलाभ होण्याआधी घरी दिसू शकतात ‘हे’ संकेत