Sunday Horoscope: प्रयत्नांना यश मिळेल

(Photo: Freepik)

Sep 24, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग.

(Photo: Pixabay)

वृषभ : मनाची द्विधावस्था टाळावी.

(Photo: Pixabay)

मिथुन : चारचौघात प्रतिष्ठा कमवाल.

(Photo: Pixabay)

कर्क : मुलांबद्दलचा विश्वास दृढ होईल.

(Photo: Pixabay)

सिंह : गुंतवणूक विचारपूर्वक करावी.

(Photo: Pixabay)

कन्या : निर्भीडपणे कामे पूर्ण कराल.

(Photo: Pixabay)

तूळ : गोड बोलून कार्यभाग साधाल.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : प्रयत्न अपेक्षेप्रमाणे साथ देतील.

(Photo: Pixabay)

धनू : तुमच्या अनुभवाचा फायदा होईल.

(Photo: Pixabay)

मकर : अनावश्यक खर्च संभवतात.

(Photo: Pixabay)

कुंभ : सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल.

(Photo: Pixabay)

मीन : रेंगाळलेली कामे पूर्ण होतील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार जाणून घ्या तुमचा शुभ दिन