उत्तर दिशेला चुकूनही ठेवू नका 'या' वस्तु; होऊ शकते मोठे नुकसान

(Photo : Unsplash)

May 24, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक कोपऱ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

(Photo : Unsplash)

असे मानले जाते की उत्तर दिशेला कुबेर आणि देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते.

(Photo : Unsplash)

म्हणूनच या दिशेने धनाचे आगमन होते असेही म्हटले जाते.

(Photo : Unsplash)

मात्र, या दिशेला काही गोष्टी ठेवण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे.

(Photo : Unsplash)

या दिशेला अवजड वस्तु ठेवल्यास प्रगती खुंटते असे म्हटले जाते.

(Photo : Unsplash)

चपलांचे कपाट या दिशेला ठेवल्यास सुख-समृद्धीवर वाईट प्रभाव पडतो असे सांगण्यात आले आहे.

(Photo : Unsplash)

उत्तर दिशेला शौचालय असल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

(Photo : Unsplash)

घरातील कचराकुंडी या दिशेला ठेवल्यास लक्ष्मी रूसते असे म्हटले जाते.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्रिंटेड झिग-झॅग ड्रेसमध्ये श्रिया पिळगांवकर