५०० वर्षांनी कुलदीपक राजयोग; 'या' राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी
Dec 09, 2023
Loksatta Live
३१ डिसेंबरला देव गुरु मेष राशीतच मार्गी होणार आहेत
ज्यामुळे तब्ब्ल ५०० वर्षांनी ‘कुलदीपक राजयोग’ तयार होत आहे.
हा दुर्मिळ राजयोग तीन राशींसाठी येत्या नवीन वर्षांत धनलाभ घेऊन येऊ शकतो
1) मेष राशींच्या लोकांसाठी ‘कुलदीपक राजयोग’ लाभकारी ठरु शकतो.2) कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला प्रचंड फायदा मिळू शकतो.त्यामुळे या काळात तुमचं आर्थिक उत्पन्न वाढू शकतं.3) तुमचं आरोग्य ठणठणीत राहू शकतं
मेष रास
1)कर्क राशीच्या लोकांना नवीन वर्षांत अच्छे दिन अनुभवायला मिळू शकतात2) तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.3) व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो आणि गुंतवणुकीतही तुम्हाला आर्थिक नफा मिळू शकतो
कर्क रास
1) सिंह राशीच्या लोकांना ‘कुलदीपक राजयोग’जुनी देणी परत मिळवून देऊ शकतो . 2) व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. 3) नव्या वर्षात नोकरीच्या नव्या संधी मिळू शकतात.
सिंह रास
याशिवाय मिथुन व कुंभ राशीला सुद्धा शनी कृपा व कुलदीपक राजयोगामुळे लाभाचे संकेत आहेत.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
एकत्र लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतात ‘या’ राशीचे लोक!