आजचं राशिभविष्य : शुक्रवार,०५ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - ठेवावे. घरातील वातावरण आनंदी राहील. आततायीपणा करू नये.

(Photo: Freepik)

वृषभ - ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल. मेहनतीला मागे हटु नका.

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक चर्चेत आक्रमक होऊ नका. कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळा.

(Photo: Freepik)

कर्क - प्रेमाला उत्तम साथ मिळेल. ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल.

(Photo: Freepik)

सिंह - मनात अनामिक भीती दाटून येईल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

कन्या - व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल. आर्थिक गणिते सुधारतील.

(Photo: Freepik)

तूळ - विरोधक नरमाईने घेतील. हातातील काम पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. पराक्रमात वाढ होईल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक गैरसमज टाळा. शिक्षण, स्पर्धेत यश मिळेल.

(Photo: Freepik)

मकर - मित्रांची भेट मन प्रसन्न करेल. निष्काळजीपणा करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - चुगलखोर व्यक्तींकडे दुर्लक्ष करावे. कामाची दिवसभर धावपळ राहील.

(Photo: Freepik)

मीन - जुने मित्र भेटतील. वाहन चालवताना काळजी घ्या.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 Sept 2025 Horoscope: केलेल्या कामातून कौतुकास पात्र व्हाल