आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१५ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 14, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - हातातील कलेला वेळ द्याल. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल.

(Photo: Freepik)

वृषभ - अधिकार्‍यांच्या रोषाला बळी पडू नका. नवीन योजनांवर काम कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - समोरील गोष्टीचा आनंद घ्याल. नोकरदार वर्गाच्या समस्यांचे निराकरण होईल.

(Photo: Freepik)

कर्क - केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. सामाजिक हितसंबंध सुधारतील.

(Photo: Freepik)

सिंह - जबाबदार्‍या वाढतील. आपल्या भावना उत्कृष्ट पद्धतीने मांडाल.

(Photo: Freepik)

कन्या - वेळेचे महत्त्व ध्यानात घ्या. परिस्थितीनुरूप बदलावे लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - अति उत्साह दाखवायला जाऊ नका. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील कामात यश येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल.

(Photo: Freepik)

धनू - दैनंदिन कामात चाल ढकल करू नका. जोडीदार तुमची इच्छा पूर्ण करेल.

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढाल. कामाचा उरक वाढेल.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. व्यवहारकुशलता दाखवावी.

(Photo: Freepik)

मीन - प्रकृतीत सुधारणा होईल. पथ्यपाणी चुकवू नये.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 August 2025 Horoscope: जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल