आजचं राशिभविष्य : शुक्रवार,१९ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपल्या विचारांशी ठाम रहा. इतरांना मदत करून समाधान मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - पित्त विकाराचा त्रास संभवतो. जुन्या मित्राची भेट मन प्रसन्न करेल.

(Photo: Freepik)

मिथुन - हातातील कलेचे कौतुक केले जाईल. बौद्धिक कौशल्य दाखवायला मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक योजनांना गती मिळेल. अपचनाचा त्रास संभवतो.

(Photo: Freepik)

सिंह - व्यापार, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना लाभ मिळतील. आहारावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

कन्या - विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन सुखमय होईल.

(Photo: Freepik)

तूळ - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. करमणुकीकडे अधिक लक्ष राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कोणाच्या दडपणाखाली राहू नका. आर्थिक बाजू भक्कम होईल.

(Photo: Freepik)

धनू - आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगा. जवळचा प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

मकर - आर्थिक बाजू भक्कम होईल. वाहन चालवताना सावध राहावे.

(Photo: Freepik)

कुंभ - स्वत:साठी देखील वेळ काढावा. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात हित लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराचा पाठिंबा राहील. लहान प्रवास सत्कारणी लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 September 2025 Horoscope: विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल