आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२५ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आत्मविश्वासाच्या जोरावर मुसंडी माराल. प्रेरणा देणार्‍या घटना घडतील.

(Photo: Freepik)

वृषभ -  नवीन योजना मनात रुंजी घालतील. दिवसभर उत्साह जाणवेल.

(Photo: Freepik)

मिथुन - सहजीवनात आनंदाचे क्षण येतील.  गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

(Photo: Freepik)

कर्क - व्यायामाला कंटाळा करू नका. कामाचा आवाका समजून घ्यावा.

(Photo: Freepik)

सिंह - घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - कामातील रुचि वाढवावी लागेल. आवडते छंद जोपासाल.

(Photo: Freepik)

तूळ - ध्यानधारणा करावी. हिशोबात चोख रहा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपल्या मनातील कल्पना आमलात आणाव्यात. जवळचा प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

धनू - प्रयत्नातून यश मिळेल. मानसिक शांतता जपावी.

(Photo: Freepik)

मकर - आरोग्याची वेळेवर काळजी घ्या. कामे वेळेत हातावेगळी होतील.

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस मनाप्रमाणे घालवाल. नवीन ओळखीचा फायदा होईल.

(Photo: Freepik)

मीन - दिवस संमिश्र जाईल. तिखट पदार्थांचा आस्वाद घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 July 2025 Horoscope: अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका