आजचं राशीभविष्य - शुक्रवार,२७ जानेवारी २०२३

(Photo : Unsplash)

Jan 26, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

मेष - जवळचा प्रवास गरजेचा असेल तरच करावा

(Photo : Freepik)

वृषभ - मानसिक समाधान शोधाल

(Photo : Freepik)

मिथुन - कलेला विशेष प्राविण्य मिळेल

(Photo : Freepik)

कर्क - तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल

(Photo : Freepik)

सिंह - विरोधकांच्या कारवाया मावळतील

(Photo : Freepik)

कन्या - भागीदारीत चांगला लाभ होईल

(Photo : Freepik)

तूळ -  हातात नवीन अधिकार येतील

(Photo : Freepik)

वृश्चिक -  कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात

(Photo : Freepik)

धनू - कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल

(Photo : Freepik)

मकर -  फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo : Freepik)

कुंभ - आवडते पदार्थ खायला मिळतील

(Photo : Freepik)

मीन -  तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पतीसाठी भाग्यवान ठरतात ‘या’ अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली