आजचं राशिभविष्य : शुक्रवार,२९ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

(Photo: Freepik)

वृषभ - जवळच्या प्रवासाचा योग येईल. मिळकतीत वाढ होण्याची शक्यता.

(Photo: Freepik)

मिथुन - कामाची योग्य पावती मिळेल. धन संचयात वाढ होईल.

(Photo: Freepik)

कर्क - दिवस धावपळीत जाईल. कष्टाला पर्याय नाही.

(Photo: Freepik)

सिंह - कामाचा फार ताण घेऊ नका. विरोधक नरमाईचे धोरण स्वीकारतील.

(Photo: Freepik)

कन्या - बुद्धिमत्तेचा कस लागू शकतो. मनातील इच्छा पूर्णत्वास न्याल.

(Photo: Freepik)

तूळ - अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागावे. फक्त कामावर लक्ष केन्द्रित करा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तरुण वर्गाकडून नवीन शिकावयास मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

धनू - सामाजिक प्रतिष्ठा जपा. शेअर्स मधून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

मकर - तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांचा विश्वास कमवावा. सासरच्या मंडळींकडून लाभ होईल.

(Photo: Freepik)

मीन - सौम्य शब्दांत मत मांडा. प्रेम-प्रकरणात सबुरीने वागा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 Aug 2025 Horoscope: नोकरदार वर्गाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता