आजचं राशीभविष्य - शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Feb 03, 2023

Loksatta Live

मेष - चांगला व्यावसायिक लाभ संभवतो

(Photo : Freepik)

वृषभ - जुनी येणी वसूल होतील

(Photo : Freepik)

मिथुन - चैनीच्या वस्तु खरेदी कराल

(Photo : Freepik)

कर्क - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo : Freepik)

सिंह - जुन्या कामातून लाभ संभवतो

(Photo : Freepik)

कन्या -  उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल

(Photo : Freepik)

तूळ - हातातील अधिकाराची योग्य जाणीव ठेवा

(Photo : Freepik)

वृश्चिक -  दूर दृष्टीकोन ठेवावा लागेल

(Photo : Freepik)

धनू - आत्मविश्वास वाढीस लागेल

(Photo : Freepik)

मकर -  सामुदायिक वादात अडकू नका

(Photo : Freepik)

कुंभ -  कामाचा ताण जाणवेल

(Photo : Freepik)

मीन - दर्जा टिकवण्याची धडपड कराल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ तारखेला जन्मलेले लोक जीवनात ठरतात यशस्वी