Ganesh Visarjan 2023: बाप्पाच्या आशीर्वादाने मिळेल शुभवार्ता

(Photo: Freepik)

Sep 22, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : वाहन खरेदीची इच्छा मनात येईल.

(Photo : Pixabay)

वृषभ : दिवस मध्यम फलदायी असेल.

(Photo : Pixabay)

मिथुन : वातावरण लक्षात घेऊन काम करावे.

(Photo : Pixabay)

कर्क : कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल.

(Photo : Pixabay)

सिंह : चोख हिशोब ठेवावा.

(Photo : Pixabay)

कन्या : कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा.

(Photo : Pixabay)

तूळ : तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : अधिकार्‍यांची गाठ पडेल.

(Photo : Pixabay)

धनू : आर्थिक बाजू सुधारेल.

(Photo : Pixabay)

मकर : दिवस मध्यम फलदायी.

(Photo : Pixabay)

कुंभ : विनाकारण प्रवास घडेल.

(Photo : Pixabay)

मीन : कार्य व अधिकार वाढतील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार जाणून घ्या तुमचा शुभ दिन