आजचं राशिभविष्य : गुरुवार,१९ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 18, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. बोलतांना वाणीत गोडवा ठेवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची वागणूक प्रेमळपणाची असेल.

(Photo: Freepik)

मिथुन - स्पष्टपणे बोलणे टाळावे. फसवणुकीपासून सावध सहा.

(Photo: Freepik)

कर्क - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.

(Photo: Freepik)

सिंह - मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल. जोडीदाराबरोबर मनमोकळी चर्चा कराल.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सर्वांना सहृदयतेने मदत कराल.

(Photo: Freepik)

तूळ - कामातून समाधान शोधाल. आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मित्रा मंडळींचा गोतावळा जमा कराल. उत्तम गृह सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

धनू - तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. भावंडांची मदत घेता येईल.

(Photo: Freepik)

मकर - काही गोष्टींचा सारासार विचार करावा. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.

(Photo: Freepik)

कुंभ - नसत्या वादविवादात अडकू नका. अभ्यासू वृत्तीने गोष्टी समजून घ्याल.

(Photo: Freepik)

मीन - मित्रांशी मतभेद संभवतात. दिवसभर कामात व्यग्र राहाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 March 2026 Horoscope: सामाजिक कामात पुढाकार घ्याल