आजचं राशिभविष्य : गुरुवार,०२ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 01, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत.

(Photo: Freepik)

वृषभ - महत्त्वाची कामे पार पडतील. प्रामाणिकपणा व सचोटी सोडू नका.

(Photo: Freepik)

मिथुन - उपासनेमुळे काही त्रास कमी होतील. जोडीदाराचे मत जाणून घ्यावे.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. वडीलधार्‍यांशी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

सिंह - योग्य अयोग्याची शहानिशा करावी. भावनेच्या आहारी जाऊ नका.

(Photo: Freepik)

कन्या - आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारी राहतील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

(Photo: Freepik)

तूळ - सासुरवाडीकडून शुभवार्ता मिळेल. भावंडांशी वादाचे प्रसंग संभवतात.

(Photo: Freepik)

वृश्चिक - अधिक कष्टाची गरज पडेल. विरोधकांची संख्या वाढू शकते.

(Photo: Freepik)

धनू - घरातील ताणतणाव दूर करावेत. कोणतेही टोकाची भूमिका घेऊ नये.

(Photo: Freepik)

मकर - गरज पडल्यास शांत राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कुंभ - सामुदायिक गोष्टींचे भान ठेवावे. घरातील कामात गुंग व्हाल.

(Photo: Freepik)

मीन - खर्चावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

01 April 2026 Horoscope: कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढता येईल