गुढी पाडव्यानंतर सुरू होऊ शकतात 'या' राशींचे 'अच्छे दिन' Feb 20, 2023 Loksatta Live यंदा २२ मार्चला होणार हिंदू नववर्षाची सुरुवात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तयार होणार दुर्लभ संयोग या दुर्लभ संयोगाचा फायदा तीन राशींना होणार आहे येणाऱ्या संपूर्ण वर्षात या राशींना भाग्याची पूर्ण साथ मिळू शकते मिथुन - व्यक्तिमत्व सुधारेल आणि स्वतःची छाप पाडण्यास मदत मिळेल. सिंह - सर्व कामे नीट पार पडू शकतात आणि त्यांचे चांगले परिणामही मिळू शकतात. धनु - घरात सुख-समृद्धी वाढू शकते. तसेच नवीन कामात यश मिळण्याची शक्यता आहे. येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा १२ वर्षांनी होणाऱ्या सूर्य-गुरु युतीचा ‘या’ राशींना फायदा १२ वर्षांनी होणाऱ्या सूर्य-गुरु युतीचा ‘या’ राशींना फायदा