होळीच्या आधी 'या' राशीच्या लोकांना व्हावे लागेल सतर्क Feb 21, 2023 Loksatta Live जानेवारी महिन्यात अस्त झालेले शनिदेव मार्च महिन्यात उदय होणार आहेत. यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून काही राशींवर याचा वाईट प्रभाव पडू शकतो. कर्क : एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी यावेळेस काळजी घेणे गरजेचे आहे. सिंह : वाहन चालवताना सतर्क राहावे. स्वतःबरोबर कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वृश्चिक : रक्तदाब किंवा मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. धनु : आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. मीन : अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक चणचण जाणवू शकते. येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा गुढी पाडव्यानंतर सुरू होऊ शकतात ‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’ गुढी पाडव्यानंतर सुरू होऊ शकतात ‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’