होळीच्या आधी 'या' राशीच्या लोकांना व्हावे लागेल सतर्क

(Photo : Freepik)

Feb 21, 2023

Loksatta Live

(Photo: File Photo)

जानेवारी महिन्यात अस्त झालेले शनिदेव मार्च महिन्यात उदय होणार आहेत.

(Photo: File Photo)

यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून काही राशींवर याचा वाईट प्रभाव पडू शकतो.

(Photo: File Photo)

कर्क : एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी यावेळेस काळजी घेणे गरजेचे आहे.

(Photo: File Photo)

सिंह : वाहन चालवताना सतर्क राहावे. स्वतःबरोबर कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: File Photo)

वृश्चिक : रक्तदाब किंवा मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.

(Photo: File Photo)

धनु : आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

(Photo: File Photo)

मीन : अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक चणचण जाणवू शकते.

(Photo: File Photo)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुढी पाडव्यानंतर सुरू होऊ शकतात ‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’