आजचं राशीभविष्य - गुरुवार, ३० मार्च २०२३ Mar 30, 2023 Loksatta Live मेष : कामाचा व्याप वाढेल. वृषभ : झोपेची तक्रार जाणवेल. मिथुन : आरोग्यात सुधारणा होईल. कर्क : विशिष्ट धोरण ठेवून वागाल. सिंह : अतिविचार करू नये. कन्या : सहकार्यांची उत्तम प्रकारे साथ मिळेल. तूळ : जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. वृश्चिक : तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. धनू : जवळचे मित्र भेटतील. मकर : स्वत:साठी वेळ काढा. कुंभ : डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. मीन : चित्रकलेची आवड जोपासाल. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा राशीनुसार तुमचा शुभ रंग कोणता? राशीनुसार तुमचा शुभ रंग कोणता?