आजचं राशीभविष्य - गुरुवार, ३० मार्च २०२३

(Photo: Pixabay)

Mar 30, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : कामाचा व्याप वाढेल.

(Photo: Pixabay)

वृषभ : झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Pixabay)

मिथुन : आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Pixabay)

कर्क : विशिष्ट धोरण ठेवून वागाल.

(Photo: Pixabay)

सिंह : अतिविचार करू नये.

(Photo: Pixabay)

कन्या : सहकार्‍यांची उत्तम प्रकारे साथ मिळेल.

(Photo: Pixabay)

तूळ : जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल.

(Photo: Pixabay)

धनू : जवळचे मित्र भेटतील.

(Photo: Pixabay)

मकर : स्वत:साठी वेळ काढा.

(Photo: Pixabay)

कुंभ : डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

(Photo: Pixabay)

मीन : चित्रकलेची आवड जोपासाल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार तुमचा शुभ रंग कोणता?