आजचं राशीभविष्य - शुक्रवार,०२ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 01, 2023

Loksatta Live

मेष - कामात मोठे बदल करण्याचा विचार करू नये

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला

(Photo: Freepik)

मिथुन - प्रवासात मनस्ताप वाढू शकतो

(Photo: Freepik)

कर्क - थोरांचे वेळेवर मार्गदर्शन घ्यावे

(Photo: Freepik)

सिंह - अपचनाचा त्रास संभवतो

(Photo: Freepik)

कन्या - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक ताण काहीसा वाढू शकतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - जवळच्या मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्चाला आळा घालावा लागेल

(Photo: Freepik)

मकर - स्वत:त काही जाणीवपूर्वक बदल करावे लागतील

(Photo: Freepik)

कुंभ - शांतता व संयम बाळगावा

(Photo: Freepik)

मीन - मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – गुरुवार, ०१ जून २०२३