आजचं राशीभविष्य - सोमवार,१५ मे २०२३

(Photo: Freepik)

May 13, 2023

Loksatta Live

मेष - कौटुंबिक खर्च वाढता राहील

(Photo: Freepik)

वृषभ - कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील

(Photo: Freepik)

मिथुन - प्रवासात सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

कर्क - मित्रांकडून लाभाची शक्यता

(Photo: Freepik)

सिंह - कामातील ताणतणाव दूर होईल

(Photo: Freepik)

कन्या - अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील

(Photo: Freepik)

तूळ - मनाच्या चंचलतेवर मात करावी

(Photo: Freepik)

वृश्चिक - अती विचारात वेळ वाया घालवू नका

(Photo: Freepik)

धनू - आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल

(Photo: Freepik)

मकर - काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात

(Photo: Freepik)

कुंभ - क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात

(Photo: Freepik)

मीन - वादविवादात सहभागी होऊ नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार जाणून घ्या, लोकांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत