आजचं राशीभविष्य – सोमवार, २० मार्च २०२३

(Photo : Freepik)

Mar 18, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

मेष : कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या वस्तु खरेदी कराल.

(Photo : Freepik)

वृषभ : कर्तृत्वाची योग्य जाणीव ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींत प्रगती करता येईल.

(Photo : Freepik)

मिथुन : छंद जोपासला वेळ मिळेल. लहान सहान दुखण्याकडे दुर्लक्ष नको.

(Photo : Freepik)

कर्क : घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील. तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहील.

(Photo : Freepik)

सिंह : सहकुटुंब जवळचा प्रवास कराल. निसर्गाच्या सान्निध्यात रमून जाल.

(Photo : Freepik)

कन्या : जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. संपर्कातील लोकांची गाठ घेता येईल.

(Photo : Freepik)

तूळ : व्यवसायातून चांगला धनलाभ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील.

(Photo : Freepik)

वृश्चिक : जोडीदाराचा वरचष्मा राहील. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल.

(Photo : Freepik)

धनू : व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. काहीसा आळशीपणा जाणवेल.

(Photo : Freepik)

मकर : उगाच चिडचिड करू नये. जुन्या गोष्टी आठवत बसू नका.

(Photo : Freepik)

कुंभ : कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

(Photo : Freepik)

मीन : जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ दिवशी आर्थिक व्यवहार करणं मानलं जातं अशुभ?