आजचं राशीभविष्य - सोमवार,२२ मे २०२३

(Photo: Freepik)

May 20, 2023

Loksatta Live

मेष - कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

वृषभ - आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल

(Photo: Freepik)

मिथुन - लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो

(Photo: Freepik)

कर्क - नवीन विषय आवडीने जाणून घ्याल

(Photo: Freepik)

सिंह - गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल

(Photo: Freepik)

कन्या - दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल

(Photo: Freepik)

तूळ - राग अनावर होऊ देऊ नका

(Photo: Freepik)

वृश्चिक - तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत

(Photo: Freepik)

धनू - कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टीत फार अडकून राहू नका

(Photo: Freepik)

कुंभ - मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

मीन - बाहेरील गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घरातील बाथरूम कोणत्या दिशेला असावे?