आजचं राशीभविष्य - सोमवार,२९ मे २०२३

(Photo: Freepik)

May 27, 2023

Loksatta Live

मेष - अचानक समोर आलेल्या कामातून लाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृषभ - प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल

(Photo: Freepik)

मिथुन - काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागू शकते

(Photo: Freepik)

कर्क - खिशाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

सिंह - शक्यतो अकारण होणारे गैरसमज टाळावे लागतील

(Photo: Freepik)

कन्या - व्यावसायिक प्रवास सावधानतेने करावेत

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराला अचानक लाभ होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - वाहन चालवताना सतर्क रहा

(Photo: Freepik)

धनू - मधुमेहींनी खाण्याची पथ्ये पाळावीत

(Photo: Freepik)

मकर - जोडीदारा सोबतचे वाद वाढू देऊ नका

(Photo: Freepik)

कुंभ - दूरच्या व्यवहारात सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

मीन - हातातील कामे सुरळीत पार पडतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उत्तर दिशेला चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तु; होऊ शकते मोठे नुकसान