आजचं राशीभविष्य - सोमवार, २० फेब्रुवारी २०२३

(Photo : Freepik)

Feb 18, 2023

Loksatta Live

मेष - समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल

(Photo : Freepik)

वृषभ - बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील

(Photo : Freepik)

मिथुन - घरगुती कामे सुरळीत पार पडतील

(Photo : Freepik)

कर्क - स्वभावात काहीसा लहरीपणा येईल

(Photo : Freepik)

सिंह - भागीदारीच्या कामात काही नवीन बदल करावेत

(Photo : Freepik)

कन्या - इतरांबद्दल मत बनवण्याआधी सारासार विचार करावा

(Photo : Freepik)

तूळ - आर्थिक उलाढाल सावधगिरीने करावी

(Photo : Freepik)

वृश्चिक - व्यावसायिक लाभ सुनिश्चित करावा

(Photo : Freepik)

धनू - कामाची वेळेनुसार छानणी करावी लागेल

(Photo : Freepik)

मकर - थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल

(Photo : Freepik)

कुंभ - इतरांच्या मताचा विचार करावा

(Photo : Freepik)

मीन - तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

२०२५ पर्यंत ‘या’ राशी करणार शनिच्या साडेसातीचा सामना?