आजचं राशीभविष्य - शनिवार,०१ एप्रिल २०२३

(Photo : Freepik)

Apr 01, 2023

Loksatta Live

मेष - अति विचार करणे टाळावे लागेल

(Photo : Freepik)

वृषभ - व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळेल

(Photo : Freepik)

मिथुन - मनातील आकांक्षा पूर्ण होतील

(Photo : Freepik)

कर्क - अधिकारी व्यक्तींचा सल्ला मिळेल

(Photo : Freepik)

सिंह - वडीलधार्‍यांचा योग्य मान ठेवाल

(Photo : Freepik)

कन्या - सहकुटुंब जवळच्या ठिकाणाला भेट द्याल

(Photo : Freepik)

तूळ - काही कामे कमी कष्टात पार पडतील

(Photo : Freepik)

वृश्चिक - वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo : Freepik)

धनू - कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा

(Photo : Freepik)

मकर - भावंडांची मदत घ्यावी लागेल

(Photo : Freepik)

कुंभ - बोलण्यातून सर्वांचे मन जिंकून घ्याल

(Photo : Freepik)

मीन - आपले कर्तव्य उत्तम पार पाडाल

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ तारखेला जन्मलेले लोक प्रेम आणि पैशाच्या बाबतीत खूपच लकी