आजचं राशीभविष्य - शनिवार,०६ मे २०२३

(Photo: Freepik)

May 05, 2023

Loksatta Live

मेष - जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल

(Photo: Freepik)

वृषभ - कामात काही अनपेक्षित बदल संभवतात

(Photo: Freepik)

मिथुन - कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक चंचलतेला आवर घालावी

(Photo: Freepik)

सिंह - केलेल्या कामातून समाधान मिळेल

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक सौख्यात भर पडेल

(Photo: Freepik)

तूळ - मित्रांच्या मदतीचा लाभ होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - सकारात्मक विचारांची कास धरावी

(Photo: Freepik)

धनू - वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

मकर - कुणावरही चटकन विश्वास टाकू नका

(Photo: Freepik)

कुंभ - तब्येतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्या

(Photo: Freepik)

मीन - सामुदायिक वादापासून दूर राहावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शुक्रवार, ०५ मे २०२३