आजचं राशीभविष्य - शनिवार,१३ मे २०२३

(Photo: Freepik)

May 12, 2023

Loksatta Live

मेष - मित्रांशी मतभेद संभवतात

(Photo: Freepik)

वृषभ - कामाचा व्याप वाढेल

(Photo: Freepik)

मिथुन - हसतहसत कामे साधून घ्याल

(Photo: Freepik)

कर्क - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

सिंह - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल

(Photo: Freepik)

कन्या - मनाची चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

तूळ - क्षुल्लक कारणांवरून चिडू नये

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामात प्रगतीला वाव आहे

(Photo: Freepik)

धनू - भावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या

(Photo: Freepik)

मकर - इतरांना आनंदाने मदत कराल

(Photo: Freepik)

कुंभ - साहसी निर्णय विचारांती घ्यावेत

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शुक्रवार, १२ मे २०२३