आजचं राशीभविष्य - शनिवार,२० मे २०२३

(Photo: Freepik)

May 19, 2023

Loksatta Live

मेष - तुमचा मान-सन्मान वाढेल

(Photo: Freepik)

वृषभ - हातातील संधी सोडू नका

(Photo: Freepik)

मिथुन - काटकसरीने वागावे लागेल

(Photo: Freepik)

कर्क - फसवणुकीपासून सावध रहा

(Photo: Freepik)

सिंह - प्रकृतीची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कन्या - सहकार्‍यांवर फार विसंबून राहू नका

(Photo: Freepik)

तूळ - रागाला आवर घालावा लागेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरात तुमचे प्रभुत्व राहील

(Photo: Freepik)

धनू - नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल

(Photo: Freepik)

मकर - इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील उदासवाणे विचार काढून टाका

(Photo: Freepik)

मीन - मोठ्या लोकांची ओळख होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शुक्रवार, १९ मे २०२३