आजचं राशीभविष्य - शनिवार,२७ मे २०२३

(Photo: Freepik)

May 27, 2023

Loksatta Live

मेष - प्रवासाला दिवस अनुकूल आहे

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल

(Photo: Freepik)

मिथुन - आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कर्क - सगळ्याच कामात दिरंगाई जाणवेल

(Photo: Freepik)

सिंह - दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा विचार करावा

(Photo: Freepik)

कन्या - आर्थिक कमाई वाढेल

(Photo: Freepik)

तूळ - विरोधकांकडे लक्ष ठेवावे लागेल 

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल

(Photo: Freepik)

धनू - महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल 

(Photo: Freepik)

मकर - तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - वडीलधार्‍यांचा मान राखावा

(Photo: Freepik)

मीन - चारचौघात तुमचा मान वाढेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शुक्रवार, २६ मे २०२३