आजचं राशीभविष्य - शनिवार,२९ एप्रिल २०२३

(Photo: Freepik)

Apr 28, 2023

Loksatta Live

मेष - जमिनीच्या कामात लाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वांशी गोडीने वागाल

(Photo: Freepik)

मिथुन - वेळेचे महत्व लक्षात घ्या

(Photo: Freepik)

कर्क - कामातून अपेक्षित लाभ मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - आळस झटकून टाकावा लागेल

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील

(Photo: Freepik)

वृश्चिक - मुलांच्या आनंदात रमून जाल

(Photo: Freepik)

धनू - कचेरीची कामे निघतील

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक सौख्य जपाल

(Photo: Freepik)

कुंभ - प्रवास काळजीपूर्वक करावा

(Photo: Freepik)

मीन - सामोपचाराचे धोरण ठेवा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शुक्रवार, २८ एप्रिल २०२३