आजचं राशिभविष्य : रविवार,०२ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल.

(Photo: Freepik)

वृषभ - तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल.

(Photo: Freepik)

मिथुन - घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील.

(Photo: Freepik)

कर्क - हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल.

(Photo: Freepik)

सिंह - सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील.

(Photo: Freepik)

कन्या - मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.

(Photo: Freepik)

तूळ - योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल.

(Photo: Freepik)

धनू - सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल.

(Photo: Freepik)

मकर - लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे.

(Photo: Freepik)

मीन - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

01 November 2025 Horoscope: दिवसभरात काहींना काही लाभ मिळेल