आजचं राशिभविष्य : रविवार,०३ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे

(Photo: Freepik)

वृषभ - जवळच्या व्यक्तीचा आधी विचार करावा. खर्च जपून करावा.

(Photo: Freepik)

मिथुन - गोड बोलण्यावर भर द्यावा. जबाबदारी नेटाने पार पाडावी लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - हाती घेतलेली कामे नियोजनाने पूर्ण कराल. नवीन संधी उपलब्ध होईल.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल. थोडेफार मनाचेही ऐकावे.

(Photo: Freepik)

कन्या - व्यवसायात धाडस करताना सावध राहावे. मेहनतीचे महत्व लक्षात घ्यावे.

(Photo: Freepik)

तूळ - नोकरीत सहकार्‍यांकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका. मनाचा गोंधळ निर्माण होऊ शकतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील. काही परिवर्तन घडून येईल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

मकर - आपल्याला अपेक्षित प्रेम लाभेल. काही नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल.

(Photo: Freepik)

कुंभ - ज्येष्ठ बंधुचा सल्ला घ्यावा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी.

(Photo: Freepik)

मीन - जवळच्या माणसांशी वाद टाळावेत. वेळ जपून वापरावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

02 August 2025 Horoscope: जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल