आजचं राशीभविष्य - रविवार,०४ जून २०२३

(Photo: Freepik)

Jun 03, 2023

Loksatta Live

मेष - इतरांना उदारपणे मदत कराल

(Photo: Freepik)

वृषभ - मनातील इच्छा हवी तशी पूर्ण होईल

(Photo: Freepik)

मिथुन - जलद गतीने कामे पूर्ण कराल

(Photo: Freepik)

कर्क - कागदपत्रांची नीट तपासणी करून पुढे जावे

(Photo: Freepik)

सिंह - दूरच्या प्रवासाचे योग संभवतात

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल

(Photo: Freepik)

तूळ - केलेल्या कामातून समाधान मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील

(Photo: Freepik)

धनू - व्यापारातून चांगला नफा संभवतो

(Photo: Freepik)

मकर - सकारात्मक विचारसरणीतून मार्गक्रमण करावे

(Photo: Freepik)

कुंभ - कामे अधिक जोमात पार पाडाल

(Photo: Freepik)

मीन - वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – शनिवार, ०३ जून २०२३