आजचं राशिभविष्य : रविवार,०५ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - इच्छा नसताना एखादे काम करावे लागेल. मन विचलीत होऊ शकते.

(Photo: Freepik)

वृषभ - वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. विचार करून निर्णय घ्या.

(Photo: Freepik)

मिथुन - दिवसाची सुरुवात उत्तम होईल. प्रयत्नात कसूर करू नका.

(Photo: Freepik)

कर्क - छानशौकीपणावर खर्च कराल. आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह - उद्योगाची स्थिती सुधारेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल. मदतीचा हात पुढे कराल.

(Photo: Freepik)

तूळ - हिशोबात चोख राहाल. अनेक दिवस वाट पाहत असलेल्या व्यक्तीची गाठ पडेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मेहनतीचे कौतुक केले जाईल. एकूणच आजचा दिवस संमिश्र राहील.

(Photo: Freepik)

धनू - नवीन ओळख मैत्रीत बदलेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

मकर - मनात नवीन कल्पना रुजतील. कामे विलंबाने सुरू करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल.

(Photo: Freepik)

मीन - जुने कामे आधी पूर्णत्वास न्या. भागीदारीच्या कामात अधिक वेळ द्यावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 October 2025 Horoscope: आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील